Video: जेव्हा पडळकर-मिटकरी एकमेकांविरोधात ‘आरे तुरे’वर येतात, पाहा हमरीतुमरी Exclusive

जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद टोकाला गेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फटाके वाजवत ह्या पुतळ्याचं अनावरण केलं.

जेजुरी :  जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद टोकाला गेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फटाके वाजवत ह्या पुतळ्याचं अनावरण केलं. याच पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं ठरलेलं आहे. पण त्यापूर्वीच पडळकरांनी अनावर केल्यानं राजकीय वाद पेटला आहे. त्यातच टीव्ही 9 मराठीवर बोलताना पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातही वाद झाला. हा वाद एवढा पेटला की, दोन्ही आमदारांनी हमरीतुमरीवर येऊन एकमेकांना आरे तुरेची भाषा वापरली. तो पूर्ण वाद जशास तसा तुमच्यासाठी.

VIDEO :

Published On - 12:01 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI