‘माझा हा हसरा चेहरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पाठवा’, नितेश राणे नेमकं असं का म्हणाले? बघा व्हिडीओ

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह जाताच नितेश राणे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा व्हिडीओ

'माझा हा हसरा चेहरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पाठवा', नितेश राणे नेमकं असं का म्हणाले? बघा व्हिडीओ
| Updated on: Feb 20, 2023 | 6:43 PM

सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह जाताच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझा हा हसरा चेहरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पाठवा असे म्हणत आता शिंदे गट नाही तर शिवसेना म्हणायचे असे माध्यमांच्या प्रतिनिधींना मिश्किलपणे सांगितले. पुढे ते म्हणाले, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच राहिलेले नाही त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेनेत यावे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.