पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचा ‘सेवा पंधरवडा’ साजरा करणार
आजच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये 227 मध्ये प्रत्येक वार्डात एक आरोग्य शिबिर किंवा आरोग्य संबंधित कार्यक्रम हा पूर्ण मुंबईवर आम्ही साजरा करतोय सेवा दिन म्हणून आणि आज संपूर्ण मुंबईत 227 वार्डामध्ये 417 ठिकाणी अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आरोग्य विषयक शिबीर होत आहेत.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी(Narendra Modi) यांचा वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने सेवा पंधरवडा असा साजरा करण्याचा ठरवलं आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता माननीय नरेंद्र मोदींचा जन्मदिवस ते महात्मा गांधीजींची आठवण 2 ऑक्टोबर या दिवसांपर्यत सर्व कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाने केले असल्याची माहिती भाजप(BJP) नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी दिली आहे. आजच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये 227 मध्ये प्रत्येक वार्डात एक आरोग्य शिबिर किंवा आरोग्य संबंधित कार्यक्रम हा पूर्ण मुंबईवर आम्ही साजरा करतोय सेवा दिन म्हणून आणि आज संपूर्ण मुंबईत 227 वार्डामध्ये 417 ठिकाणी अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आरोग्य विषयक शिबीर होत आहेत. मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना सेवा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत आहोत
Published on: Sep 17, 2022 02:36 PM
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
