Special Report | मुंबई मनपा निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने
मुंबई महापालिका निवडणुकीला आणखी काही महिन्यांचा अवकाश आहे. पण या निवडणुकीच धुराळा आतापासूनच उडायला सुरुवात झाली आहे. आरोप प्रत्यारोपांची राळ उडायला सुरुवात झाली आहे. मुंबई मनपाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सेनेचा डाव आहे, असा आरोप भाजपने केलाय. तर आता निवडणुका घ्या, सेना तयार आहे, असं प्रत्युत्तर मुंबई पालिकेच्या महापौर पेडणेकर यांनी दिलं आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
