AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Vaccine Supply | मुंबईला लस पुरवण्यासाठी 9 कंपन्या शर्यतीत

| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 10:51 AM
Share

मुंबईला एक कोटी लस पुरवण्यासाठी 9 कंपन्या शर्यतीत असल्याची माहिती आहे. बीएमसीच्या ग्लोबल टेंडरची मुदत संपली आहे, त्यामुळे तीन दिवसांत कागद पत्रांची छाननी करुन पुरवठादार निश्चित होणार आहे