Radhika Apte | अभिनेत्री ‘बायकॉट राधिका आपटे’ ट्विटर ट्रेंडिंगवर

पुन्हा एकदा #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. यामुळे राधिका परत एकदा चर्चेत आली आहे. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील न्यूड सीन दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Radhika Apte | अभिनेत्री 'बायकॉट राधिका आपटे' ट्विटर ट्रेंडिंगवर
| Updated on: Aug 13, 2021 | 11:38 AM

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. परंतु, आता पुन्हा एकदा #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. यामुळे राधिका परत एकदा चर्चेत आली आहे. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील न्यूड सीन दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लीना यादव दिग्दर्शित ‘पार्चेड’ (Parched) चित्रपटातील राधिका अपटे हिचा न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटात राधिका आपटेसोबत अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत दिसला होता. या दोघांदरम्यान एक न्यूड सीन चित्रित झाला होता. अभिनेत्री राधिका आपटे हिचा हा चित्रपट 2016मध्ये प्रदर्शित झाला होता.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.