Special Report | Modi सरकारकडून महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काय?-TV9

अर्थसंकल्पामध्ये खासगी क्षेत्राला 15 टक्के आयकर आणि सहकार क्षेत्राला 18.5 टक्के टॅक्स ही तफावत आता मोडीत काढण्यात आली आहे. आता सहकारी संस्थांचाही ट्रक्स 15 टक्केवर आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकारी संस्थांच्या पैशामध्ये मोठी बचत होणार आहे.

Special Report | Modi सरकारकडून महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काय?-TV9
| Updated on: Feb 01, 2022 | 8:44 PM

मुंबई :  अर्थसंकल्पामध्ये खासगी क्षेत्राला 15 टक्के आयकर आणि सहकार क्षेत्राला 18.5 टक्के टॅक्स ही तफावत आता मोडीत काढण्यात आली आहे. आता सहकारी संस्थांचाही ट्रक्स 15 टक्केवर आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकारी संस्थांच्या पैशामध्ये मोठी बचत होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीतच याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसारच सहकारी संस्थांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती आणि शेती व्यवसयाशी निगडीत बाबींवर मोठे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शेती व्यवसयात पायाभूत सुविधा तर मिळणारच आहेत पण सहकार क्षेत्राबाबतही मोठे निर्णय घेऊन जोडव्यवसयाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पापूर्वीच केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील आयकर हा रद्द केला होता. त्यामुळे साखर कारखान्यांना तब्बल 9 हजार कोटींची सूट मिळाली होती.

 

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.