Deulgaon Raja : स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
Buldhana Crime News : देऊळगाव राजा येथे एक पोलीस कर्मचारी मृतअवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून याबद्दल तपास सुरू आहे.
बुलढण्यात देऊळगाव राजा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वत:च्या कारमध्येच हा मृतदेह आढळून आला आहे. ज्ञानेश्वर म्हस्के असं या मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
देऊळगाव राजा येथे पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह एका गाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर म्हस्के असं या मयत पोलीसाचं नाव आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. घातपात असल्याच्या संशयाने त्या दृष्टीने सध्या तपास सुरू आहे.
Published on: Mar 30, 2025 04:46 PM
Latest Videos
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश

