स्मृती इराणींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
भ्रष्टाचारी स्मृती इराणींचा धिक्कार असो अशा शब्दात त्यांच्यावर कॉंग्रेसवर टीका करत त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली.
लोकसभेत गुरुवारी अधीर रंजन चौधरींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्मृती इराणींनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्या घटनेचे पडसाद सर्व देशभर पडत असतानाच सोलापुरात काँग्रेसकडून आंदोलन करुन स्मृती इराणींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. भ्रष्टाचारी स्मृती इराणींचा धिक्कार असो अशा शब्दात त्यांच्यावर कॉंग्रेसवर टीका करत त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली.
Published on: Jul 29, 2022 09:17 PM
Follow Us
Latest Videos
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण

