AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात जागतिक योग दिनाला परदेशी पाहुण्यांची हजेरी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही योगा

पुण्यात जागतिक योग दिनाला परदेशी पाहुण्यांची हजेरी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही योगा

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 21, 2023 | 12:32 PM
Share

येथे योग दिनानिमित्त सामूहिक योगा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत योगा केला.

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम होत आहेत. आज पुण्यातही याचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले होते. येथे योग दिनानिमित्त सामूहिक योगा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत योगा केला. याचदरम्यान येथे G-20 परिषदेला आलेल्या परदेशी पाहूण्यांना आमंत्रीत करण्यात आलं होतं. त्यांनीही येथे येत योगा केला. तर विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Published on: Jun 21, 2023 12:32 PM
Follow Us