Chandrakant Patil | ‘नितेश राणे सगळ्यांना पुरून उरणार, राज्य सरकारकडून सुडाचं राजकारण’
भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सर्वांना पुरून उरणार, सरकार सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय.
भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सर्वांना पुरून उरणार, सरकार सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. राणेंविरोधात सुडाचं राजकारण राज्य सरकार करत आहे. राणेंना नोटीस पाठवणं हा तर हास्यास्पद प्रकार असल्याचं ते म्हणाले. तसेच भाजपाला कोंडीत पकडणारा जन्माला यायचाय, असंही ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

