Chandrakant Patil : सरकार राष्ट्रवादी चालवते, शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांनी फक्त गाड्याच फिरवायच्या, चंद्रकांत पाटलांची टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील टीका करताना म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री अजित पवार खरंच बोलले. महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीच चालवतंय. शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी, आमदारांनी फक्त गाड्याचं फिरवायच्या', असं टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणालेत.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील टीका करताना म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) खरंच बोलले. महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीच चालवतंय. शिवसेना (shivasena) आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी, आमदारांनी फक्त गाड्याचं फिरवायच्या’, असं टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणालेत.
Published on: Mar 28, 2022 10:30 AM
Follow Us
Latest Videos
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा

