Chandrashekhar Bawankule | येणाऱ्या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष होईल : चंद्रशेखर बावनकुळे-Tv9

तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महापालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष होईल असाही विश्वास ही बावनकुळे दाखवला आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 17, 2022 | 6:04 PM

मुंबई : भाजपला येत्या काळात राज्यातील एक नंबरचा पक्ष बनविण्यासाठी सध्या काम सुरू असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मुंबई विमानतळावर आल्यावर मुंबईचे भाजप अध्यक्ष अशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये यांच्याजंगी स्वागत झाल्याचे सांगितलं. तसेच राज्यात 97 हजार 383 बुथवर आम्ही मोठी युवाशक्ती तयार करत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. तसेच तीस प्रमुख कार्यकर्त्यांची फौज ही तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महापालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष होईल असाही विश्वास ही बावनकुळे दाखवला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें