चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ‘या’ शब्दात देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. तसंच शरद पवार यांनाही त्यांनी टोला लगावला आहे. पाहा...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. जे वास्तव महाराष्ट्राला माहित असलाय हवं तेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जे घडलं ते फडणवीस यांना काल tv9 मराठीच्या कार्यक्रमात मांडलं. शरद पवार यांनी हे वास्तव स्विकारायला हवं. त्यांनी मान्य करायला हवं. स्वत:ची खुर्ची गेली तरी चालेल. पण देवेंद्र फडणवीस राजकारणासाठी असत्य बोलणार नाहीत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्त्व यांनी निर्णय घेतला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पाठीत खंजीत खुपसला. दोघांकडून महाराष्ट्राला ही अपेक्षा नव्हती, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय.
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र

