नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद

नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपूरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद
| Updated on: Jan 21, 2022 | 12:49 PM
नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपूरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.  शिवाय आज तिळी चतुर्थीला मंदिरात हार फुलं आणि पुजेचं साहित्य नेण्यावर निर्बंध आहे. आज तिळी चतुर्थी आहे, गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या तिळी चतुर्थीला नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात मोठी गर्दी होते, त्यामुळे  कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.