राज्याला दिशा दाखवणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी सरकारचा (mahavikas aghadi) आज तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत (Maharashtra Budget) मांडला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यावर विशेष भर दिला असून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अर्थ संकल्पावर आपलं मत मांडलं. राज्याला दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर […]
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी सरकारचा (mahavikas aghadi) आज तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत (Maharashtra Budget) मांडला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यावर विशेष भर दिला असून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अर्थ संकल्पावर आपलं मत मांडलं. राज्याला दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बजेटमध्ये दिसत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

