Video | लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. यामुळे निर्बंध शिथिल केले जातील की लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवला जाईल याबाबत अजूनतरी निर्णय झालेला नाही. याविषयी बोलताना लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या तसेच राज्यातील […]
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. यामुळे निर्बंध शिथिल केले जातील की लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवला जाईल याबाबत अजूनतरी निर्णय झालेला नाही. याविषयी बोलताना लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या तसेच राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 72 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या स्पेशल बातमीपत्रात आहे.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
