VIDEO : Ashish Shelar | सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो – आशिष शेलार
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Follow Us
Latest Videos
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव

