देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
"काँग्रेस पक्षाची महागाई संदर्भात महारॅली आहे, त्यात सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला जातोय. दोन दिवस दिल्लीत माझा मुक्काम आहे"
मुंबई: “काँग्रेस पक्षाची महागाई संदर्भात महारॅली आहे, त्यात सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला जातोय. दोन दिवस दिल्लीत माझा मुक्काम आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना मी भेटणार आहे. गणपतीत सर्वांच्या घरी जावं लागतं. पक्षाच्या पलीकडे संबंध असतात. देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही” असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.
Published on: Sep 03, 2022 12:26 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

