Nana Patole on MVA | महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार : नाना पटोले
महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या संघटनेबाबत चर्चा झाली. अॅक्शन प्लान बनवून काँग्रेस महाराष्ट्रात उभी राहणार. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे स्थिर राहणार आहे.
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार. विधानसभा निवडणुकांना तीन वर्षाचा वेळ आहे, त्यांचा निर्णय नंतर होईल. मंत्रीमंडळ बदलाबाबत कुठलीही चर्चा राहुल गांधींसोबत झालेली नाही. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या संघटनेबाबत चर्चा झाली. अॅक्शन प्लान बनवून काँग्रेस महाराष्ट्रात उभी राहणार. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे स्थिर राहणार आहे. कुणाही विषयी वैयक्तिक टीका मी केलेली नाही, मुख्यमंत्र्यांबाबत तर नाहीच नाही.
Follow Us
Latest Videos
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
