Special Report | गोव्यात विजयासाठी राहुल गांधींची ‘कीक’
गोव्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. कारण निवडणूक जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्षाता मोठा नेता आता गोव्याचा दौरा करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील त्यांच्या हटके स्टाईलने गोव्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. मागच्या वेळी हातातोंडाशी आलेली सत्ता गेली.
मुंबई : गोव्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. कारण निवडणूक जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्षाचा मोठा नेता आता गोव्याचा दौरा करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील त्यांच्या हटके स्टाईलने गोव्यात प्रचाराला सुरुवात केलीय. मागच्या वेळी हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. पण यावेळी काहीही झालं तरी गोवा जिंकायचंच असं राहुल यांनी ठरवलं आहे. त्यांनी याच इराद्याने विजयासाठी कीक मारली आहे.
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

