AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | महाराष्ट्रात मिशन अनलॉकला सुरुवात, काय बंद, काय सुरु ?

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 7:03 PM
Share

Video | महाराष्ट्रात मिशन अनलॉकला सुरुवात, काय बंद, काय सुरु ?

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत विविध जिल्ह्यांत अनलॉक करण्यात येणार आहे. शिथिलीकरणासाठी वेगवेगळे नियम लागू आहेत.