मंत्रालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मंत्रालयात कोरोनाचा फैलाव होतोय. काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. विधी व न्याय विभागात सहाजण पॉझिटिव्ह आहेत.

मुंबई: मंत्रालयात कोरोनाचा फैलाव होतोय. काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. विधी व न्याय विभागात सहाजण पॉझिटिव्ह आहेत. त्याचवेळी सांस्कृतिक, महसूल विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI