2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण चाचणी, कोवॅक्सिन वापरण्याची शिफारस

2 ते 18 वयोगटालाही कोरोना लस देण्याबाबत चाचणी केली जात असून प्रयोगासाठी कोवॅक्सिन लस वापरण्याची शिफारस केली जात आहे