Special Report | देशमुखांवरील आरोपांची चौकशी होणार, 15 दिवस सरकारवर टांगती तलवार ?
Special Report | देशमुखांवरील आरोपांची चौकशी होणार, 15 दिवस सरकारवर टांगती तलवार ?
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलचे टार्गेट दिल्याचा आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सीबीआयकडून ही चौकशी केली जाणार असून या चौकशीचा अहवाल आगामी 15 दिवसांत देण्याचा आदेशही कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट….
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
