Kolhapur | मोकाट गाईचा 20 जणांवर हल्ला, राजारामपुरीतल्या शाहूनगरमधील घटना
मोकाट गाईचा 20 जणांवर हल्ला, राजारामपुरीतल्या शाहूनगरमधील घटना. या गायीने महिला आणि लहान मुलांवर हल्ला केला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता नागरिक मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी करु लागले आहेत. आता प्रशासन यासाठी काय पावले उचलणार, हेदेखील पाहावे लागेल.

Follow Us
Latest Videos
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...