महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली आहे.

महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
| Updated on: Dec 06, 2021 | 11:35 AM

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अनेक नेत्यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

Follow us
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.