दादर मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी लोकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
दादर मार्केटमध्ये लोकांची गर्दी पहायला मिळत आहे आज संडे चा दिवस आहे लोकांनी भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले आहेत दादर मार्केट मध्ये अनेक जण फिरत आहे सध्याच्या बघितला तर कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टंसिंग नाही भाजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी आहे

Follow Us
Latest Videos
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा