भरती परीक्षेच्या घोटाळ्यात आणखी आरोपींचा शोध सायबर पोलिसांकडून सुरु
आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. या 20 आरोपींच्या विरोधात पोलिसांनी हे चार्जशीट दाखल केल आहे.
पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील (Health Recruitment Paper scam )आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं (Pune cyber police ) दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court)हे तब्बल 3 हजार 800 पानांच चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. या 20 आरोपींच्या विरोधात पोलिसांनी हे चार्जशीट दाखल केल आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले मुख्य आरोपी आहे.
Follow Us
Latest Videos
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
