Video | पुण्यात जास्त कोरोना, जास्त लसीसाठी केंद्राला पत्र, पण उत्तर नाही : सायरस पुनावाला
पत्राद्वारे आम्ही ही मागणी केली होती. पण केंद्राने काहीही उत्तर दिलेले आहे, अशी माहिती सायरलस पुनावला यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई : पुण्यातील कोरोनास्थितीवर बोलताना सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी गंभीर भाष्य केलं आहे. त्यांनी पुण्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे या भागात जास्त लसीसाठी केंद्राकडे मागणी केली. पत्राद्वारे आम्ही ही मागणी केली होती. पण केंद्राने काहीही उत्तर दिलेले आहे, अशी माहिती सायरलस पुनावला यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Follow Us
Latest Videos
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...

