AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | 5 हजार हेक्टरवरील फळबागांचं नुकसान, देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा

| Updated on: May 19, 2021 | 6:13 PM
Share

रायगडमध्ये फळबागा, शाळा, हजारो घरं, बोटींचं नुकसान झालं आहे, या सगळ्यांचं तातडीने पंचनामा होऊन सरकारने तातडीने मदत करावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज रायगड दौऱ्यावर आहेत. (Damage to orchards on 5 thousand hectares, damage inspection tour of Devendra Fadnavis)

रायगड : राज्य सरकारने चक्रीवादळ बाधितांना भरघोस मदत करावी, निसर्ग वादळाची मदत अजून मिळालेली नाही, रायगडमध्ये फळबागा, शाळा, हजारो घरं, बोटींचं नुकसान झालं आहे, या सगळ्यांचं तातडीने पंचनामा होऊन सरकारने तातडीने मदत करावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज रायगड दौऱ्यावर आहेत.