VIDEO : Kolhapur | चंदगडच्या ताम्रपर्णी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
चंदगडच्या ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना धरणात एका दिवसात 12 टीएमसी पाणी येण्याचा शक्यता आहे.
महाड, चिपळूण आणि साताऱ्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंदगडच्या ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना धरणात एका दिवसात 12 टीएमसी पाणी येण्याचा शक्यता आहे. मात्र, गेल्या 24 तासात 18 टीएमसी पाणी आल्याची माहिती मिळते आहे.
Latest Videos
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

