VIDEO : जेव्हा देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पाणीपुरीचा आस्वाद घेतात
उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
नाशिक : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
Published on: Mar 06, 2021 12:28 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी