Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस आज सत्तास्थापनेचा दावा करणार, शिंदे-फडणवीस राज्यपालांची भेट घेणार, सूत्रांची माहिती

आज तीन वाजता भाजप सत्तास्थापनेचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मुंबईत येताच राजभवनावर जाणार असल्याची माहिती आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा आज राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तर आज फडणवीस आणि शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील.

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस आज सत्तास्थापनेचा दावा करणार, शिंदे-फडणवीस राज्यपालांची भेट घेणार, सूत्रांची माहिती
| Updated on: Jun 30, 2022 | 1:24 PM

मुंबई : आज तीन वाजता भाजप सत्तास्थापनेचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मुंबईत येताच राजभवनावर जाणार असल्याची माहिती आहे. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा आज राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तर आज फडणवीस आणि शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आलाय.  तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात. ता 1 जुलैला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार असून सत्तेचा फॉर्म्यूला देखील तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच सत्तेचा फॉर्म्यूला टीव्ही9च्या हाती लागलाय. तर मंत्रीपदाबाबत लवकरच चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, मंत्रीपदाबाबत अद्यापही कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत बोलावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका टिप्पणी आणि आरोपांमुळे बंडखोरांनी वेगळी वाट पकडली. आ

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.