Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी घेतलं राणेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन
आमच्या हातून राज्याचं आणि देशाचं भलं झालं पाहिजे असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या अधिश निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे उपस्थित होते. या आदी देखील मी गणेशोत्सव काळात अनेकदा गणपतीचे दर्शन घेतले आहे. तसेच सर्वांच्या हिताकरीत गणपतीकडे आर्शीवाद मागितला आहे. आमच्या हातून राज्याचं आणि देशाचं भलं झालं पाहिजे असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Published on: Sep 03, 2022 10:38 PM
Follow Us
Latest Videos
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी...
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?

