AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ

दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ

| Updated on: Aug 17, 2026 | 1:33 PM
Share

कॉकरोच जनता पार्टी नंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ. 24 तासांत दिमागी नक्षल पार्टीला 1.8 लाखांहून अधिक जणांनी फॉलो केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती दिमागी नक्षलवाद या पार्टीची सुरुवात झाली. ज्याला आता अनेक जण फॉलो करतायत.

कॉकरोच जनता पार्टी नंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ. 24 तासांत दिमागी नक्षल पार्टीला 1.8 लाखांहून अधिक जणांनी फॉलो केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती दिमागी नक्षलवाद या पार्टीची सुरुवात झाली. ज्याला आता अनेक जण फॉलो करतायत.

Published on: Aug 17, 2026 01:33 PM

Follow Us