AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmi Dongare

Rashmi Dongare

Author - TV9 Marathi

rashmi.dongare@tv9.com

रश्मी डोगंरे यांना पत्रकरिता क्षेत्रात पाच वर्षाहून अधिकचा अनुभव.2019 पासून डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करत आहे.राजकीय, क्राईम, शिक्षण क्षेत्र, लाईफस्टाईल, दिनविशेष बातम्यांमध्ये हातखंडा. I-PAC, चिन्हArt, ZEE24Taas, नवराष्ट्र ऑनलाईनमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.Sub Editor, Script Writer, Video Editor, Video Producer, Graphics या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जानेवारी 2023 पासून टिव्ही 9 मराठीमध्ये Assistant Producer म्हणून कार्यरत आहे.

Read More
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका

उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका

नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत लवकरच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला. महाराष्ट्रामधील दोन कोटी मतदार वगळले गेले. भविष्यात दोन कोटी घुसले जातील अशी टीका ठाकरेंनी केली. नावाने आता तुम्ही एक जो उल्लेख केला की ही जी काही पॉलिसी आहे, ही योजना आहे, ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या […]

पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका

पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका

पुण्यामध्ये जुलूसच्या दरम्यान डीजे लावल्याप्रकरणी कोर्टाकडनं मंडळाला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. पुण्यातील अल मदिना यंग बॉईज सर्कल मंडळ दोषी ठरलेलं आहे. मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, डीजे व्यावसायिकाला दंड ठोठावण्यात आलेला आहे. परवानगी नसताना डीजे लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 24 ऑगस्टला पुण्यामध्ये जुलूस दरम्यान डीजे लावण्यात आला होता.

दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत

दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत

दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दिल्लीमधील सुब्रतो पार्क परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय. सुब्रतो पार्क आणि त्या भोवतालच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांचा वेग कमालीचा मंदावलाय.

सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन

सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन

चरित्राच्या प्रकाशनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. हार्परकॉलिन्स इंडिया सोनिया गांधींचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव हे सोनिया गांधी यांच आत्मचरित्र आहे. पेंग्विन रँडम हाऊससोबत आत्मचरित्र प्रकाशनाचा करार फसला होता. त्यानंतर आता पुस्तकातील काही मजकुरामध्ये बदल करा अशा सूचना पेंग्विन प्रकाशनानं दिल्या होत्या.

नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी

नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी

नागपूरनंतर आता सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बी सिस्टीमसह लेझर लाईटवर देखील बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 ते 26 सप्टेंबर या दरम्यान डीजे प्रतिबंध लागू असेल.

आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा

आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाचं यंदाचं 21 वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दहीहंडी उत्सवाला अनेक राजकीय मंडळी, कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. आयोजक आमदार रवींद्र फाटक यांनी ही माहिती दिली आहे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमदार रवींद्र फाटकजी. फाटकजी, संकल्प प्रतिष्ठानची आगळीवेगळी हंडी यावर्षी असणार आहे. 21 वं वर्ष आहे. कशा प्रकारचे […]

नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट

नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट

अभिजीत दीपके नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी सध्या पोहोचलेत. त्याचीही दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये गेल्या 17 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. ईदगाह मैदानावर हे आंदोलन सुरू आहे आणि इथे अभिजीत दीपके पोहोचलेत. चार-आठ एक घंटे प्रवास करून त्यानंतर जेवण. ब्लॅक मारून. सगळ्या हॉस्टेलची अशी व्यवस्था आहे सर्वच. मोबाईल मोबाईल. म्हणजे पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे. […]

पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह

पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह

जय भवानी जय शिवराय मित्रांनो नमस्कार कसे आहात पुणेकर काय बरेच असणार गेले काही दिवस पुण्यामध्ये एक चर्चा जोरात चालू आहे ती म्हणजे गणेश उत्सवामध्ये साऊंड सिस्टीम आणि ढोल पथकामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो म्हणून उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करावा साउंड व ढोल पथक लावू नये अशी मागणी काही लोकांकडून होत आहे व ती प्रसार […]

विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल: “झोंबींशी काय युक्तिवाद करणार?

विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल: “झोंबींशी काय युक्तिवाद करणार?

पुण्याच्या टिळक रस्त्यावर TV9 मराठीने विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एक नागरिक आणि विद्यानंद बापट यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी सुद्धा रंगली. ती आपण पाहूया. माझा उद्देश मुळात माझं व्यक्तिमहात्म्य वाढवणे हा नाहीये. तर हा समस्या ही समस्या मुळापासून सुटणे हा उद्देश आहे. आमची एवढीच भूमिका आहे की त्यांनी ह्यात इंटरफेअर जास्त करू नये. कुठचाही लाऊडस्पीकर […]

मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष

मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष

१९९४ मध्ये मराठा समाजाला आरक्षणापासून बाजूला ठेवण्याचं पाप झालं असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. मंडल आयोगाचा दाखला देत विखेंनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर १९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करताय, असा पलटवार शरद पवारांनी केलाय. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जी गती मराठा आरक्षणासाठी मिळाली मला वाटतं यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी ते काम […]

माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी

माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी

सोलापूरच्या माढ्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येताच शेतकऱ्यांनी ताफा अडवलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी एकजुटीच्या घोषणाबाजी करत ताफा अडवलेला आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराऐवजी 2 लाख माफ करण्याची मागणी यावेळेला या शेतकऱ्यांनी केली आहे. आमचे शेतकरी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला दोन शब्द बोलायचेत.शेतकरी एकजुटीचा विजय असो. तुमचं आज प्रथम माढा नगरीत आम्ही शेतकऱ्यांच्या […]

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन

जरांगेंच्या आंदोलनाला आमचं समर्थन असल्याचं अभिजीत दिपके म्हणालेत. जरांगेंच्या मागण्यांचा आम्ही समर्थन करतो, असंही अभिजीत दिपकेनी म्हटलंय. खरं तर आज आंदोलन करते मनोज जरांगे पाटील आंदोलनाला पुन्हा एकदा बसलेले आहेत. उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या योग्य आहेत का तुम्हाला काय वाटतं? नाही नक्की दादांच्या ज्या काही त्यांच्या जे काही मागण्या आहेत आम्ही त्यांना समर्थन करू. […]

ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?