माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
सोलापूरच्या माढ्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येताच शेतकऱ्यांनी ताफा अडवलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी एकजुटीच्या घोषणाबाजी करत ताफा अडवलेला आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराऐवजी 2 लाख माफ करण्याची मागणी यावेळेला या शेतकऱ्यांनी केली आहे. आमचे शेतकरी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला दोन शब्द बोलायचेत.शेतकरी एकजुटीचा विजय असो. तुमचं आज प्रथम माढा नगरीत आम्ही शेतकऱ्यांच्या […]
सोलापूरच्या माढ्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येताच शेतकऱ्यांनी ताफा अडवलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी एकजुटीच्या घोषणाबाजी करत ताफा अडवलेला आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराऐवजी 2 लाख माफ करण्याची मागणी यावेळेला या शेतकऱ्यांनी केली आहे.
आमचे शेतकरी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला दोन शब्द बोलायचेत.शेतकरी एकजुटीचा विजय असो. तुमचं आज प्रथम माढा नगरीत आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो साहेब, तर आमची एक मागणी आहे.
Published on: Aug 29, 2026 03:04 PM
Follow Us
Latest Videos
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप

