AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा

आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा

| Updated on: Sep 03, 2026 | 7:30 PM
Share

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाचं यंदाचं 21 वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दहीहंडी उत्सवाला अनेक राजकीय मंडळी, कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. आयोजक आमदार रवींद्र फाटक यांनी ही माहिती दिली आहे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमदार रवींद्र फाटकजी. फाटकजी, संकल्प प्रतिष्ठानची आगळीवेगळी हंडी यावर्षी असणार आहे. 21 वं वर्ष आहे. कशा प्रकारचे […]

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाचं यंदाचं 21 वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दहीहंडी उत्सवाला अनेक राजकीय मंडळी, कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. आयोजक आमदार रवींद्र फाटक यांनी ही माहिती दिली आहे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमदार रवींद्र फाटकजी. फाटकजी, संकल्प प्रतिष्ठानची आगळीवेगळी हंडी यावर्षी असणार आहे. 21 वं वर्ष आहे. कशा प्रकारचे सर्वे कलाकार मंडळी असेल, गोविंदा पथक या हंडीला या ठिकाणी सरावासाठी या ठिकाणी येणार आहेत? नाही, संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून 21 वं वर्ष असलं तरी दहीहंडी उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, जे सण मराठी संस्कृती, सांस्कृतीप्रमाणे जे सण साजरे केले जातात, ते संकल्पाच्या वतीने दरवर्षी केले जातात. त्याच्यामध्ये पहिला हा दहीहंडी उत्सव असतो आणि दहीहंडी उत्सव आमचं हे 21 वं वर्ष आहे.

वर्षी पण विक्रम होतील असं आम्हाला अपेक्षा करतात की सर्वच गोविंदा तीन-चार महिन्यापासून मेहनत सराव करत असतात आणि तो त्यांचा दिवस आनंदाचा दिवस उद्याचा आहे. कलाकार देखील या ठिकाणी असणार आहेत. त्यांची देखील हंडी असणार आहे. बघा सर्वच कलाकार मराठी, हिंदीमध्ये सर्व कलाकारच आहेत. त्यांच्याच आज सगळी टीम पूर्ण तेच इव्हेंट करत असतात हे अमीर हडकर असतील, हे सर्व टीम पुरी आमची सज्जतेतली पूर्ण टीम काम करते. हे दरवर्षी आहे त्यांचं आणि चांगलं काम करतायत, चांगला इव्हेंट करतायत आणि यंदा आणि अलग त्यांनी त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या माध्यमातून त्याची सर्वच माहिती ते तुम्हाला त्या दिवशी पाच तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या टीव्हीच्या माध्यमातून लोकांना दिसेल. अथर्व स गणेश, टीव्ही नाईन मराठी, ठाणे.

Published on: Sep 03, 2026 07:30 PM

Follow Us