AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह

पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह

| Updated on: Sep 03, 2026 | 6:43 PM
Share

जय भवानी जय शिवराय मित्रांनो नमस्कार कसे आहात पुणेकर काय बरेच असणार गेले काही दिवस पुण्यामध्ये एक चर्चा जोरात चालू आहे ती म्हणजे गणेश उत्सवामध्ये साऊंड सिस्टीम आणि ढोल पथकामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो म्हणून उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करावा साउंड व ढोल पथक लावू नये अशी मागणी काही लोकांकडून होत आहे व ती प्रसार […]

जय भवानी जय शिवराय मित्रांनो नमस्कार कसे आहात पुणेकर काय बरेच असणार गेले काही दिवस पुण्यामध्ये एक चर्चा जोरात चालू आहे ती म्हणजे गणेश उत्सवामध्ये साऊंड सिस्टीम आणि ढोल पथकामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो म्हणून उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करावा साउंड व ढोल पथक लावू नये अशी मागणी काही लोकांकडून होत आहे व ती प्रसार माध्यमांमध्ये देखील दाखवली जात आहे पण मित्रांनो एक पुणेकर म्हणून पुण्यातील एक खरी परिस्थिती तुम्हाला सांगणे मला गरजेचं वाटत आहे काही महत्त्वांच्या आकडेवारी मी आपल्यासमोर ठेवत आहे आपल्या पुणे शहरामध्ये एक खासदार आठ आमदार 165 नगरसेवक आहेत पण वास्तव काय आहे काही ठराविक बोटांवर मोजण्या इतके नेते सोडले तर कोणी मंडळाच्या बाजूने ठामपणे बोलत नाहीये आणि बोलले तरी त्यांची स्पष्ट भूमिकाच समजत नाहीये ते मंडळाच्या बाजूने बोलतायत की मंडळाच्या विरोधात बोलतायत हेच समजत नाहीये पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या जेव्हा इलेक्शन येतात ना तेव्हा ह्याच मंडळातील कार्यकर्ते तुमच्या प्रचारासाठी दिवसाची रात्र करत असतात तुमच्या सभांना गर्दी करत असतात मंडळाच्या मिटींग्स लावत असतात रक्तदान शिबिर घेत असतात वेगवेगळे उपक्रम करत असतात कोविडच्या काळामध्ये प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही दिवसाची रात्र केलेली आहे जेवण वाटप असूदे ज्यांना कोविड झालेला आहे त्या लोकांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवायची गरज असूदे प्रत्येक गोष्टी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केलेल्या आहेत पण जेव्हा मंडळावर संकट येते तेव्हा एकही नेता पुढे येत नाही म्हणजे आम्ही फक्त निवडणुकींपुरते का याचे एक कार्यकर्ता म्हणून मला खूप वाईट वाटते दरवर्षी गणेश चतुर्थी आली की काही पर्यावरण प्रेमी जागे होतात आणि साऊंड व ढोल पथकाला विरोध करतात गणेश उत्सव कसा साजरा करायचा ज्ञान द्यायला सुरुवात करतात एक गोष्ट लक्षात असू द्या पुणेकर सुज्ञ आहे त्यांना गणेश उत्सव कसा साजरा करायचा हे माहिती आहे आज संपूर्ण पुणे शहरामध्ये 3800 ते 4000 छोटे व मोठे मंडळ आहेत त्याप्रमाणे पेठांमधील रजिस्टर्ड 1400 मंडळ आहेत सर्व छोटे व मोठी मंडळ 12 दिवसांचा खर्च त्यांचा 100 कोटी प्लस असतो हा पैसा आपल्या पुण्यामध्येच राहणार आहे त्याचबरोबर घरगुती गणेश उत्सव पकडले तर तीच उलाढाल 1000 कोटींची होते विद्यानंद बापट साहेब मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो साऊंड मुळे सर्वसामान्य लोकांना अडचणी होतात पण मला असे वाटते की आवाजाची एक मर्यादा असेल आणि ती पाळली गेली तर काहीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही.

आपण एक आकडा गृहीत धरू पुण्यामध्ये टोटल 1400 मंडळांपैकी समजा 700 मंडळ फक्त साऊंड लावतात आणि तुम्ही 700 साऊंड बंद करा म्हणता तेव्हा तुम्ही 700 साऊंड बंद करत नाही आहात तर 8000 घरांमधील चूल बंद करत आहात जिथे साऊंड लावले जातात तिथे लाईट वाले आले जनरेटर वाले आले ट्रॅक्टर ट्रॉली वाले आले हमाल आले ऑपरेटर आले डेकोरेशन वाले आले ही सगळी लोक आपलीच आहेत ना त्यांना रोजगार मिळतो यात गैर काय आहे तुम्ही सोलापूरचे उदाहरण देता सोलापूरमध्ये साउंड लावले जात नाही म्हणतात पण सोलापूरमध्ये मंडळ किती आहेत याचं कॅल्क्युलेशन कधी केले का तुम्ही 1000 मंडळ सोलापूरमध्ये आहेत त्याच्यामधली रजिस्टर्ड मंडळ ही 100 आहेत एक आकडा सांगतो एक 100 मंडळ आहेत पुण्याचा आकडा किती आहे माहिती तुम्हाला 3800 प्लस पुण्याच्या मंडळांचा आकडा आहे त्याच्यामध्ये 1400 मंडळ रजिस्टर्ड आहेत सोलापूरमध्ये चार ते पाच किलोमीटर विसर्जन मार्ग आहे पुण्याला 12 ते 15 किलोमीटर विसर्जन मार्ग आहे सोलापूरला गेल्या वर्षी विसर्जनाला 22 तास लागले तेच पुण्यामध्ये 30 तास लागले म्हणजे एवढी मंडळ असून सुद्धा तेवढ्याच वेळेत विसर्जन होते त्यामुळे प्लीज पुण्याच्या गणेश विसर्जनाला सोलापूरशी कंपॅरिझन तुम्ही प्लीज करू नका बापट साहेब तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे आम्ही त्याचा सन्मान करतो पण तुम्ही साऊंड सिस्टीमला दुश्मन समजू नका जे मंडळ साऊंड लावतात त्यांना वाईट समजू नका तेही माणूसच आहेत साऊंड बंद हे सोलुशन नाहीये त्याच्यावर सर्व मंडळ प्रशासनांनी सर्वांनी बसून या मुद्द्यावर नवीन नियम बनवणे व ते मंडळांनी पाळणे हे असू शकते नवीन नियम बनवले पाहिजे नवीन नवीन नियम बनवा सर्वांनी मिळून काहीतरी एक मार्ग त्यातून आपण काढू शकतो तुम्ही म्हणता साउंडवर ढोल पथक तुम्ही पुण्याच्या बाहेर रस्त्यांवर मिरवणूक काढा जिथे कोणाला त्रास होणार नाही लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन साजरा करावा आणि गुण्या गोविंदाने राहावे अशी त्यामागची त्यांची धारणा होती तुम्ही टिळकांच्या विचारांचा विरोध करत आहात का किंवा विरोध केल्यासारखे दिसत आहे याच्यातून बापट साहेब तुम्हाला फक्त ध्वनी प्रदूषण दिसते का ते लगेच कमी पण करता येते बाकी वायु प्रदूषण जल प्रदूषण जंगल तोडी भ्रष्टाचार याविषयी तुम्ही बोलताना कधीच दिसले नाही आयुष्यात कधी एक झाड तरी तुम्ही लावलेला आहे का लावला असेल तर आम्हाला दाखवा त्याचे व्हिडिओ फुटेज फक्त गणेश मंडळांना टार्गेट करण्याचे काम तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून करताय का असा प्रश्न मला पडतोय आणि तुम्हाला विनंती आहे बोलायचं असेल तर तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर बोला

Published on: Sep 03, 2026 06:42 PM

Follow Us