AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी

नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी

| Updated on: Sep 04, 2026 | 8:08 PM
Share

नागपूरनंतर आता सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बी सिस्टीमसह लेझर लाईटवर देखील बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 ते 26 सप्टेंबर या दरम्यान डीजे प्रतिबंध लागू असेल.

नागपूरनंतर आता सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बी सिस्टीमसह लेझर लाईटवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 ते 26 सप्टेंबर या दरम्यान डीजे प्रतिबंध लागू असेल.

Published on: Sep 04, 2026 08:08 PM

Follow Us