AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट

नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट

| Updated on: Sep 03, 2026 | 7:06 PM
Share

अभिजीत दीपके नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी सध्या पोहोचलेत. त्याचीही दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये गेल्या 17 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. ईदगाह मैदानावर हे आंदोलन सुरू आहे आणि इथे अभिजीत दीपके पोहोचलेत. चार-आठ एक घंटे प्रवास करून त्यानंतर जेवण. ब्लॅक मारून. सगळ्या हॉस्टेलची अशी व्यवस्था आहे सर्वच. मोबाईल मोबाईल. म्हणजे पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे. […]

अभिजीत दीपके नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी सध्या पोहोचलेत. त्याचीही दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये गेल्या 17 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. ईदगाह मैदानावर हे आंदोलन सुरू आहे आणि इथे अभिजीत दीपके पोहोचलेत. चार-आठ एक घंटे प्रवास करून त्यानंतर जेवण. ब्लॅक मारून. सगळ्या हॉस्टेलची अशी व्यवस्था आहे सर्वच. मोबाईल मोबाईल. म्हणजे पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे.

आंदोलन सुरू असताना एवढं तरी लक्ष दिलं पाहिजे होतं. राईटला राईटला. जेव्हा आम्ही इथून बोललो ना, राईटला गेलं तर तुला भेटेल. ठाण्यावरून चपात्या मुंडेगावला यायच्या. मुंडेगाववरून पुन्हा नाशिक. विचार करा म्हणजे खरं क्वालिटी काय? मुंबईवरून इथे आले. ठाण्यावरून इथे आले. एक लाख बावीस हजार. प्रत्येक दिवसाला आहे. याला चपात्या बनवतात. एक लाख बावीस हजार. त्यांच्याकडे दोनच मशीन आहेत. त्याच्यामुळे काही शाळा, शाळांवरती फक्त भातच जायचा, चपात्या नाही. अशी इथे आणि यांनी खाण्याहून चपात्या मागवल्या.

Published on: Sep 03, 2026 07:06 PM

Follow Us