Video : एकनाथ शिंदेसाहेब कालही आदरणीय, आजही आणि उद्याही राहतील- दिपाली सय्यद
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालंय. 11 जुलैच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचीही शक्यता आहे. अशावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांची मात्र चांगलीच कोंडी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली सय्यद […]
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालंय. 11 जुलैच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचीही शक्यता आहे. अशावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांची मात्र चांगलीच कोंडी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली सय्यद यांनी एक ट्वीट करत ही अस्वस्थता बोलून दाखवलीय. भाजप आपली शत्रू नाही, त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही, परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही, असं सय्यद म्हणाल्या.
Published on: Jul 06, 2022 04:40 PM
Latest Videos
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

