Special Report | शिवाजी पार्कमधील विद्युत रोषणाईवरून मनसे-शिवसेनेत जुंपली

मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवेसेनेने मनसेला जोरदार झटका दिला आहे. दादरमधील शिवाजी पार्कमधील रोषणाईवरुन आता शिवसेना आणि मनसे आमनेसामने आल्याचं चित्र आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Aug 10, 2021 | 10:16 PM

मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवेसेनेने मनसेला जोरदार झटका दिला आहे. दादरमधील शिवाजी पार्कमधील रोषणाईवरुन आता शिवसेना आणि मनसे आमनेसामने आल्याचं चित्र आहे. कारण मनसेने दिवाळीनिमित्त सुरु केलेल्या रोषणाईवर शिवसेनेची नजर पडली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें