काका कमळ फूल… 3 नंबरचं बटण… एका मतासाठी 500 रूपये, व्हिडीओ होतोय व्हायरल
तीन नंबरचं बटण आहे... कमळचं... त्याला तुम्हाला मत द्यायचं आहे. कोणी काही बोललं तरी कमळलाच मत द्यायचं.... यादीत नाव नसले तर सांगा..., मतदान करण्यासाठी ५०० रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. तर मतदारांना ५०० रूपये देतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पालघरमध्ये मतदानासाठी मतदारांना पैसे वाटप केल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाहीत मतदारांनी मतदान द्यावं यासाठी पैसे वाटप करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पालघर येथील मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी ५०० रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. तर मतदारांना ५०० रूपये देतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडिायवर व्हायरल होणार व्हिडीओ हा विक्रमगड तालुक्यातील बालापूर येथील असल्याची चर्चा आहे. तीन नंबरचं बटण आहे… कमळचं… त्याला तुम्हाला मत द्यायचं आहे. कोणी काही बोललं तरी कमळलाच मत द्यायचं…. यादीत नाव नसले तर सांगा… या व्हायरल व्हिडीओमध्ये कोणीतरी मतदाराला सांगताना दिसतोय. तर झालेल्या प्रकारासंबंधित निवडणूक आयोग कारवाई करणार का? असा सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

