शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन, वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. नरसिंगपुरात स्वामीजींनी अखेरचा श्वास घेतला. इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनात त्यांना 9 महिने वाराणसी आणि 6 महिने मध्य प्रदेशच्या तुरुंगात काढावे लागले.
नवी दिल्ली : द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी स्वरूपानंद सरस्वती (Swaroopanand Saraswati) यांचे आज 99व्या वर्षी निधन झालं. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नरसिंगपुरात स्वामीजींनी अखेरचा श्वास घेतला.
Published on: Sep 11, 2022 05:58 PM
Latest Videos
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

