AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ई-रुपीचं उद्धाटन, थेट LIVE

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 5:28 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज डिजिटल पेमेंटचं एक साधन असलेलं e-RUPI लाँच करण्यात आलंय. e-RUPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस सुविधा आपल्याला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी e-RUPI चं लोकार्पण करताना जनतेला संबोधितही केलंय.