Special Report | खाण सचिव पूजा सिंघलच्या सीएकडे पैशांची खाण!
16 तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत.
रांची : आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्या नीकटवर्तींयांवर ईडीची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. पूजाचे पती अभिषेक झा यांच्या रांचीच्या पल्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहचले. यासोबतच देशाच्या 11 ठिकाणी प्रकरणी तपास सुरु आहे. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी 25 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 16 तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत.
Published on: May 07, 2022 11:55 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी