Anil Parab यांच्या चौकशीसाठी ईडीचं पथक दापोलीत तळ ठोकून
काही दिवसांपासून अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहेत. त्यांच्या संबंधित अनेक ठिकाणी ईडीने मागच्या काही दिवसांपासून छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहेत. त्यांच्या संबंधित अनेक ठिकाणी ईडीने मागच्या काही दिवसांपासून छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या रत्नागिरी आणि दापोली येथे ईडीची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अजून किती दिवस अनिल परबांची चौकशी होणार याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी कसल्याची प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. परबांच्या मागच्या सात दिवसांपासून चौकशी सुरू आहे.
Published on: Jun 01, 2022 10:53 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी