Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाची तयारी जोरात, गटनेता, प्रतोदनंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती, कोण होणार प्रवक्ता?

आता शिंदे गट आणखी सक्रिय झालाय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाची तयारी जोरात,  गटनेता, प्रतोदनंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती, कोण होणार प्रवक्ता?
| Updated on: Jun 25, 2022 | 11:16 AM

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटाकडून संख्याबळावर वेगवेगळे दावा केले जातायत. आता शिंदे गट आणखी सक्रिय झालाय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून गटनेता, प्रतोद यानंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसतंय. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी दोन खासदार वगळता इतर सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याचा दावा केलाय. या सगळ्यात शिंदे गट आणखी सक्रिय झाला असून त्यांच्याकडून आता नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहेत. शिवसेनेनं आपल्याकडे 21 आमदार (MLA) असल्याचा दावा यापूर्वी केला होता. तर शिंदे यांच्यासोबत जवळपास 47 आमदार आहेत, असा दावा केला जातोय.  यामुळे नेमके कुणासोबत किती आमदार, हा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. तर शिवसेनेनं बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला असून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.